Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

[७५] भारतातर्फे २२व्या वाढदिवसाआधी दोन शतके झळकाविणारा तेंडूलकर आणि सुरेश रैना नंतर तो तिसराच फलंदाज.[७६] या मालिकेमधील कोहलीच्या कामगिरीमुळे त्याची खुप प्रशंसा करण्यात आली,[६८][७७] प्रामुख्याने कर्णधार धोणीद्वारा.[७८] श्रीलंके विरुद्ध अंतिम सामन्यात भारत ४ गडी राखून पराभूत झाला त्यात कोहलीने फक्त २ धावा केल्या,[७९] परंतु तरीही पाच डावांमध्ये ९१.६६ च्या सरासरीने २७५ धावा काढून तो मालिकेत सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज ठरला.[८०] फेब्रुवारी २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशी झालेल्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये दोन सामन्यांत त्याने ३१ आणि ५७ धावा केल्या.

टैग: कुमार संगकारा जैक कैलिस राहुल द्रविड़ रिकी पोंटिंग विराट कोहली सचिन तेंदुलकर

सिडनी कसोटी आधी प्रशिक्षक डंकन फ्लेचर सोबत.

तेंडुलकर व ब्रायन check here लारा या दोघांनीही १९५ डावांमध्ये हा पल्ला गाठला.

^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १ला सामना, गट ब: भारत वि. दक्षिण आफ्रिका, कार्डीफ, जून ६, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, ६वा सामना, गट ब: भारत वि. वेस्ट इंडीज, ओव्हल, जून ११, २०१३ ^ आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी, १०वा सामना, गट ब: भारत वि. पाकिस्तान, कार्डीफ, जून १५, २०१३ ^ आय.

कसोटी सामने

फक्त पाणी पिऊन वजन कमी करणं अवघड आहे का?

पहिला पर्याय असणाऱ्या खेळाडूंना मे-जून २०१० दरम्यान होणाऱ्या श्रीलंका आणि झिंबाब्वे विररुद्धच्या त्रिकोणी मालिकेमधून वगळण्यात आल्यामुळे रैनाची कर्णधार म्हणून तर कोहलीची उपकर्णधार म्हणून निवड झाली. कोहलीने दोन अर्धशतकांसह ४२.०० च्या सरासरीने १६८ धावा केल्या,[८१] परंतु चार सामन्यांपैकी तीन मध्ये पराभव झाल्याने भारत स्पर्धेतून बाद झाला. मालिकेदरम्यान, कोहली भारतातर्फे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा पूर्ण करणारा फलंदाज ठरला.[८२] त्याने हरारे येथे झिंबाब्वे विरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या.

विराट कोहली (५ नोव्हेंबर, इ.स. १९८८) हा भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा एक खेळाडू आहे. उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या कोहलीचा अनेकवेळा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून उल्लेख केला गेला आहे.

जखमी प्रवीण कुमारच्या जागी श्रीसंतला संघात स्थान मिळाले.

^ "विश्व टी२०, २रा उपांत्य सामना: भारत वि वेस्ट इंडीज, मोहाली, ३१ मार्च २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.

क्रिकेट काउंटी (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

डिसेंबर २०१५ पर्यंत, कोहलीचे बॉलिवूडमधील अभिनेत्री अनुष्का शर्माशी संबंध होते.[३२०] त्यांच्या संबंधांना प्रसारमाध्यमांनी खूप जास्त प्रसिद्धी दिली.

एकदिवसीय मालिकेत दोन अर्धशतकांसह ४८.२५ च्या सरासरीने त्याने १९३ धावा केल्या.[९४] एकदिवसीय मालिकेदरम्यान भारताने विश्वचषकासाठी १५ खेळाडूंचा संघ घोषित केला ज्यात कोहलीचेही नाव होते[९५]. मालिकेदरम्यान आयसीसी क्रमवारीत एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला.[९६]

1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15

Comments on “Top विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets”

Leave a Reply

Gravatar